Nitin Gadkari Threat Case: नितीन गडकरी धमकी प्रकरणात नवा खुलासा

मुख्यआरोपी जयेश पुजाराचं दहशतवादी संघटनांशी कनेक्शन
Published by  :
Team Lokshahi

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin gadkari ) धमकी प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी जयेश पुजारी हा दहशतवादी संघटना लष्कर ए-तैयबा आणि पीएफआय साठी काम करीत असल्याचे समोर आले असून तसेच लष्कर ए-तैयबाचा हस्तक अफसर पाशा गडकरी धमकी प्रकरना मागे मास्टर माईंड असल्याचे समोर आले असून अफसर पाशा हा बेळगाव तुरुंगात बंदी आहे. अफसर पाशा याच्यावर 2003 मध्ये बांगलादेश च्या ढाका आणि 2008 च्या बेंगळुरू बॉम्बस्फोटचे आरोप आहेत. अफसर पाशावर नागपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com