अजित पवारांच्या जागी पार्थ पवारांची वर्णी लागण्याची शक्यता? मिळणार मोठी जबाबदारी

पार्थ पवारांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

पार्थ पवारांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या जागी पार्थ पवारांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजित पवार जिल्हा बँकेच्या संचालकपदी 32 वर्षांपासून कार्यरत होते. पार्थ पवार यांनी यापूर्वी निवडणूक लढवली होती. आता अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुण्याचं पालकमंत्री पद आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com