Pune Congress Protest : भिडेंच्या विरोधात काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी

Pune Congress Protest | पुण्यातील बालगंधर्व चौकात भिडेंच्या विरोधात काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी
Published by  :
Team Lokshahi

पुणे: संभाजी भिडे यांच्या विरोधात युवक काँग्रेसने आंदोलन केले आहे. संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी, युवक आंदोलन करत आहेत. पुण्यातील बालगंधर्व चौकात काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. मनोहर भिडे यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com