शरद पवार गटाच्या राजेश टोपेंनी घेतली अजित पवारांची भेट; भेटीचं कारण काय?

शरद पवार गटाच्या राजेश टोपेंनी घेतली अजित पवारांची भेट; भेटीचं कारण काय?

शरद पवार गटाच्या राजेश टोपेंनी घेतली अजित पवारांची भेट घेतली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

शरद पवार गटाच्या राजेश टोपेंनी घेतली अजित पवारांची भेट घेतली आहे. - शरद पवार गटाचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे आमदार राजेश टोपे यांनी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात अजित पवार यांची भेट घेतली आहे. यामुळे आता या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात आज विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. अजित पवार आणि राजेश टोपे या दोघांची बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com