ravi rana
ravi ranateam lokshahi

पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि नवनीत राणा आमने-सामने ; रवी राणांनी दिले थेट आव्हान

उद्धव ठाकरे लोकसभा लढणार त्या ठिकाणी नवनीत राणा त्यांच्या विरोधात उभ्या राहणार -रवी राणा यांनी थेट आव्हान दिले.
Published by  :
Team Lokshahi

सुरज दहाट|अमरावती: उद्धव ठाकरे यांची अमरावती लोकसभा निवडणूक संदर्भात मातोश्रीवर बैठक सुरू आहे. यावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले, उद्धव ठाकरे कोणत्या जिल्ह्यातुन लोकसभा निवडणूक लढणार आहेत, हे त्यांनी जाहीर करावे. तर त्या ठिकाणी नवनीत राणा त्यांच्या विरोधात लोकसभा निवडणुक लढणार, अशी घोषणा रवी राणा यांनी केली. तर अमरावती जिल्हाची उद्धव ठाकरेंनी चिंता करू नये नवनीत राणा ह्या पूर्णवेळ जनतेत असतात अमरावतीची जनता नवनीत राणांसोबत आहे अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com