आदित्य ठाकरेंच्या दाव्याला शहाजी पाटलांचं खास शैलीत प्रत्युत्तर; मी जाऊन हुडकून...

वाघनखांवरुन आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका; शहाजी बापू पाटलांचे प्रत्युत्तर

धाराशिव : वाघनखं ही शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला होता. यावर आता शहाजी बापू पाटलांनी त्यांच्या शैलीत आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. हे वाघनख आता खऱ्या आहेत की खोट्या हे पाहायला नेमक कुणाला गाठलं पाहिजे ते नाव आदित्य ठाकरेंनी सांगावं मी जाऊन हुडकून काढतो, असा खोचक टोली शहाजी बापू पाटलांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com