Shiv Sena Mla Disqualification case: विधानसभा अध्यक्षांसमोर आज आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी

विधानसभा अध्यक्षांसमोर आज आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

विधानसभा अध्यक्षांसमोर आज आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी होणार आहे. आज याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यावी की नाही ? यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. शिंदे गटाच्या वकिलांकडून याचिकांवर एकत्रित सुनावणीला विरोध केला आहे. प्रत्येक आमदारांची बाजू ऐकून घ्यावी असे शिंदे गटाचे म्हणणे आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com