वाघनखं करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार लंडन दौऱ्यावर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष प्रारंभ होताच ही वाघनखं भारतात परत आणण्याचा संकल्प सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता.
Published by :
Siddhi Naringrekar

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष प्रारंभ होताच ही वाघनखं भारतात परत आणण्याचा संकल्प सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. आज वाघनखं करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार लंडन दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com