ठाकरे गट लोकसभेच्या 18 जागा लढणार?

ठाकरे गट लोकसभेच्या 18 जागा लढणार?

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा निवडणूक समन्वयक जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईमधील सहा जागांपैकी चार जागांचा समावेश आहे. त्यामुळे ठाकरे गट मुंबईमध्ये चार जागा लढणार असल्याची माहिती मिळत आहे.

लोकसभा निवडणुकींच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणूक समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

लोकसभा समन्वयक

जळगाव : सुनील छबुलाल पाटील

बुलढाणा : राहुल चव्हाण

रामटेक : प्रकाश वाघ,

यवतमाळ : वाशीम - उद्धव कदम

हिंगोली : संजय कच्छवे

परभणी : शिवाजी चोथे, संतोष सांबरे

जालना : राजू पाटील

संभाजीनगर : प्रदीपकुमार खोपडे

नाशिक : सुरेश राणे

ठाणे : किशोर पोतदार, सुभाष म्हसकर

मुंबई उत्तर पश्चिम : विलास पोतनीस

मुंबई उत्तर पूर्व ( ईशान्य) : दत्ता दळवी

मुंबई दक्षिण मध्य : रवींद्र मिर्लेकर

मुंबई दक्षिण : सुधीर साळवी, सत्यवान उभे

रायगड : संजय कदम

मावळ : केसरीनाथ पाटील

धाराशीव : स्वप्नील कुंजीर

कोल्हापूर : सुनील वामन पाटील

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com