उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टमध्ये

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकच लिफ्टने सभागृहात गेले.
Published by :
Dhanshree Shintre

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकच लिफ्टने सभागृहात गेले. लिफ्टची वाट पाहत असताना चर्चा करत होते. विधानपरिषदेच्या कामकाजासाठी एकत्र आले.

उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टमध्ये होते. एकाच लिफ्टमधून ठाकरे व फडणवीस यांनी विधीमंडळात प्रवास केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com