5 राज्यातील निवडणुकीत कोणाची बाजी, सांगितले Prashant Kishor यांनी...

5 राज्यातील निवडणुकीत कोणाची बाजी, सांगितले Prashant Kishor यांनी...

पाच राज्यातील विधानसभा निवडणूक लवकरच होणार आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

पाच राज्यातील विधानसभा निवडणूक लवकरच होणार आहे. सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रशांत किशोर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रशांत किशोर म्हणाले की, छत्तीसगडमध्ये सुद्धा टफ फाईट सामना होईल. पण इथे काँग्रेस पुढे आहे. तेलंगणमध्ये बीआरएस विजय होईल. मागच्या काही महिन्यात काँग्रेसने राजस्थानमध्ये आपली पकड घट्ट केली आहे. मात्र भाजपा पुढे आहे. मध्य प्रदेशमध्ये अटी-तटीचा सामना होईल. असे प्रशांत किशोर म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com