लोकसभा निकालाआधीच गॅस सिलेंडरच्या दरात कपात; 'एवढ्या' रुपयांनी झाला स्वस्त

लोकसभा निकालाआधीच गॅस सिलेंडरच्या दरात कपात; 'एवढ्या' रुपयांनी झाला स्वस्त

लोकसभा निकालाआधीच सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निकालाआधीच सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा निकालाआधीच गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर 72 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

LPG च्या किमतीत सलग तिसऱ्या महिन्यात कपात करण्यात आली आहे. मुंबईत 19 किलोचा सिलेंडर आता 1629 रुपयांवर गेला आहे. मात्र 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com