Maharashtra Rain : राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज; शेतकरी अडचणीत

Maharashtra Rain : राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज; शेतकरी अडचणीत

महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट आले आहे.

महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट आले आहे. राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पिकांचे नुकसान झाले होते.

20 मार्चपर्यंत पुढचे तीन दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.वादळी वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागामध्ये गारपीठ झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com