Mallikarjun Kharge : 'पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महापुरुषांचा अपमान'; मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mallikarjun Kharge) पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महापुरुषांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. 'वंदे मातरम्'च्या चर्चेवरुन लोकसभेत खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळावले.
“आम्ही नेहमीच ‘वंदे मातरम’ गात आलो आहोत. पण, ज्यांनी ‘वंदे मातरम’ गायले नाही, त्यांनी आता ते गाणे गायला सुरू केले आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा सातत्याने पंडित नेहरूंवर टीका करतात, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात.
‘वंदे मातरम’ची पहिली दोन कडवी स्वीकरण्याची निर्णय एकट्या नेहरूंचा नव्हता. पण, मोदी पूर्ण सत्य सांगत नाहीत. पंतप्रधान मोदींची देशाची माफी मागितली पाहिजे. असे वंदे मातरमवरील चर्चेत बोलताना मल्लिकार्जुन खरगेंनी आरोप केला आहे.
Summery
'पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महापुरुषांचा अपमान'
मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप
'पंतप्रधान मोदींनी देशाची माफी मागितली पाहिजे'
