मनोहर जोशींना हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं आहे. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णालयात पोहचले.