ताज्या बातम्या
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज मुंबईत जन आक्रोश मोर्चा
मराठा क्रांती मोर्चाकडून या मोर्चाची हाक देण्यात आली आहे.
थोडक्यात
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज मुंबईत जन आक्रोश मोर्चा
या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सकाळी 10 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे.
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज मुंबईत जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून या मोर्चाची हाक देण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून आझाद मैदान येथे धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सकाळी 10 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. आरोपींना तातडीने शिक्षा सुनावण्यात यावी. या मागणीसाठी हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.