महाराष्ट्र दिनी मुंबईतल्या बीकेसी मैदानावर होणार मविआची वज्रमूठ सभा
Admin

महाराष्ट्र दिनी मुंबईतल्या बीकेसी मैदानावर होणार मविआची वज्रमूठ सभा

1 मे ला महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची मुंबईत सभा होणार आहे.

1 मे ला महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची मुंबईत सभा होणार आहे. या सभेत महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच नागपूरमध्ये महाविकास आघाडीची 16 एप्रिलला वज्रमुठ सभा होणार आहे.

राज्यभरात महाविकास आघाडीच्या 16 सभा होणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटाचं सरकार विरोधात महाविकास आघाडीने वज्रमूठ आवळली आहे. मुंबईतल्या बीकेसी मैदानात महाविकास आघाडी  शक्तीप्रदर्शन  करणार आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com