MiG-21 Fighter Aircraft Crashed
MiG-21 Fighter Aircraft Crashed

MiG-21 Fighter Aircraft Crashed : राजस्थानमध्ये घरावर हवाई दलाचे मिग-21 विमान कोसळले;दोघांचा मृत्यू

राजस्थानमध्ये हवाई दलाचे (Air Force) विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे.

राजस्थान : राजस्थानमध्ये (Rajasthan) हवाई दलाचे (Air Force) विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. हवाई दलाचे मिग-21 हे लढाऊ विमान (Mig-21 Fighter Aircraft) कोसळले. राजस्थानच्या हनुमानगडजवळ ही घटना घडली आहे.

या विमानाने सुरतगड येथून उड्डाण केले होते. पण अचानक हे विमान कोसळले. दरम्यान या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. विमानचा पायलट सुरक्षित आहे. अपघातानंतर विमानाला आग लागली आणि ते जळून खाक झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com