ताज्या बातम्या
Milind Narvekar Raj Thackeray News : मिलिंद नार्वेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट; 15 ते 20 मिनिटं दोघांमध्ये चर्चा..
मनसेची राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मनसे नेते अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, अविनाश जाधव तसेच इतर नेते देखील राहणार उपस्थित होते.
मनसेची राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मनसे नेते अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, अविनाश जाधव तसेच इतर नेते देखील राहणार उपस्थित होते. या बैठकीनंतर जागावाटप जाहीर केली जाते का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
थोडक्यात
मनसेची महत्त्वपूर्ण बैठक राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर पार पडली.
या बैठकीत मनसे नेते अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, अविनाश जाधव यांची उपस्थिती होती.
पक्षातील इतर प्रमुख नेतेही या बैठकीला उपस्थित होते.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
या बैठकीनंतर जागावाटप जाहीर होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
