MNS Candidate List BMC Election 2026
MNS Candidate List BMC Election 2026MNS Candidate List BMC Election 2026

MNS Candidate List BMC Election 2026 : मनसेच्या सर्व उमेदवारांची फायनल लिस्ट जाहीर; नावे पाहा...

MNS Candidate List : मुंबई महापालिकेच्या 2026 च्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ने आपला उमेदवारांचा अंतिम यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

MNS Candidate List BMC Election 2026 : मुंबई महापालिकेच्या 2026 च्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ने आपला उमेदवारांचा अंतिम यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती आहे. एकूण 227 जागांपैकी, मनसे 53 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. शिवसेना ठाकरे गट 163 जागांवर लढणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 11 जागा देण्यात आलेल्या आहेत. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने या निवडणुकीत कस्तुरी रोहेकर, शैलेंद्र मोरे, बबन महाडिक, मुकेश भालेराव यांसारख्या 53 उमेदवारांना संधी दिली आहे.

मुंबई महापालिकेची मतदान प्रक्रिया 15 जानेवारी 2026 रोजी होईल, आणि 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल.

मनसेच्या उमेदवारांची यादी:

वार्ड क्र. ८ – कस्तुरी रोहेकर

वार्ड क्र. १० – विजय कृष्णा पाटील

वार्ड क्र. ११ – कविता बागुल माने

वार्ड क्र. १४ – पुजा कुणाल माईणकर

वार्ड क्र. १८ – सदिच्छा मोरे

वार्ड क्र. २०– दिनेश साळवी

वार्ड क्र. २१ – सोनाली देव मिश्रा

वार्ड क्र. २३– किरण अशोक जाधव

वार्ड क्र. २७ – आशा विष्णू चांदर

वार्ड क्र. ३६ – प्रशांत महाडीक

वार्ड क्र. ३८ – सुरेखा परब लोके

वार्ड क्र. ४६ – स्नेहिता संदेश डेहलीकर

वार्ड क्र. ५५ – शैलेंद्र मोरे

वार्ड क्र. ५८– वीरेंद्र जाधव

वार्ड क्र. ६७ – कुशल सुरेश धुरी

वार्ड क्र. ६८ – संदेश देसाई

वार्ड क्र. ७४ – विद्या भरत आर्य

वार्ड क्र. ८१ – शबनम शेख

वार्ड क्र. ८४– रूपाली दळवी

वार्ड क्र. ८५– चेतन बेलकर

वार्ड क्र. ९८ – दिप्ती काते

वार्ड क्र. १०२ – अनंत हजारे

वार्ड क्र. १०३ – दिप्ती राजेश पांचाळ

वार्ड क्र. १०६ – सत्यवान दळवी

वार्ड क्र. ११० – हरीनाक्षी मोहन चिराथ

वार्ड क्र. ११५ – ज्योती अनिल राजभोज

वार्ड क्र. ११९ – विश्वजीत शंकर ढोलम

वार्ड क्र. १२८ – सई सनी शिर्के

वार्ड क्र. १२९ – विजया गिते

वार्ड क्र. १३३ – भाग्यश्री अविनाश जाधव

वार्ड क्र. १३९ – शिरोमणी येशू जगली

वार्ड क्र. १४३ – प्रांजल राणे

वार्ड क्र. १४६ – राजेश पुरभे

वार्ड क्र. १४९ – अविनाश मयेकर

वार्ड क्र. १५० – सविता माऊली थोरवे

वार्ड क्र. १५२ – सुधांशू दुनबळे

वार्ड क्र. १६६ – राजन मधुकर खैरनार

वार्ड क्र. १७५ – अर्चना दिपक कासले

वार्ड क्र. १७७ – हेमाली परेश भनसाली

वार्ड क्र. १७८ – बजरंग देशमुख

वार्ड क्र. १८३ – पारूबाई कटके

वार्ड क्र. १८८ – आरिफ शेख

वार्ड क्र. १९२ – यशवंत किल्लेदार

वार्ड क्र. १९७ – रचना साळवी

वार्ड क्र. २०५ – सुप्रिया दळवी

वार्ड क्र. २०७ – शलाका हरियाण

वार्ड क्र. २०९– हसीना महिमकर

वार्ड क्र. २१२ – श्रावणी हळदणकर

वार्ड क्र. २१४ – मुकेश भालेराव

वार्ड क्र. २१६ – राजश्री नागरे

वार्ड क्र. २१७ – निलेश शिरधनकर

वार्ड क्र. २२३ – प्रशांत गांधी

वार्ड क्र. २२६– बबन महाडीक

निवडणूक कार्यक्रम:

  1. नामनिर्देशन 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025

  2. नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर 2025

  3. उमेदवार मागे घेणे 2 जानेवारी 2026 पर्यंत

  4. अंतिम यादी आणि चिन्ह 3 जानेवारी 2026

  5. मतदान 15 जानेवारी 2026

  6. मतमोजणी/निकाल 16 जानेवारी 2026

2017 च्या महापालिका निवडणुकीतील पक्षीय स्थिती:

  • शिवसेना: 84

  • भा.ज.प: 82

  • काँग्रेस: 31

  • राष्ट्रवादी काँग्रेस:9

  • मनसे:7

  • समाजवादी पक्ष: 6

  • एमआयएम: 2

  • अपक्ष: 5

2026 च्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष आपापले उमेदवार सादर करत आहेत, आणि युती आणि विरोधक यांचा जोरदार सामना होईल.

थोडक्यात

• मुंबई महापालिका 2026 निवडणुकीसाठी मनसेची अंतिम उमेदवार यादी जाहीर
• मनसे–शिवसेना (ठाकरे गट) यांची निवडणूक युती
• 227 जागांपैकी मनसे 53 जागांवर उमेदवार उभे करणार
• ठाकरे गट 163, तर राष्ट्रवादी काँग्रेस 11 जागांवर लढणार
• राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेकडून 53 उमेदवारांना संधी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com