Mumbai police exposed the robbers
Mumbai police exposed the robbersTeam Lokshahi

वेश बदलून मुंबई पोलिसांनी उघडा पाडला दरोडेखोरांचा डाव

दरोडेखोर अलिबाबाला पकडण्यासाठी मुंबई पालिसांनी ट्रॅक केले तब्बल 176 सी.सी.टीव्ही, तर 97 सिम कार्डस्

मुंबई: पोलिसांनी पोस्टमेन आणि फळवाल्याच्या वेश घेऊन दहिसर येथील रू 40,000/- चोरी करणार्या दरोडेखोराला पकडण्याचा प्लान आखला होता. आरोपीसह दोन सहआरोपी देखील पकडले गेले. मुख्य आरोपी सलमान झुल्फिकार अन्सारी हा Truecaller अॅपवर अली बाबा या नावाने पोलिसांना ओळखत होता. त्याने आपली ओळख लपवण्यासाठी या नावाचा वापर केल्याचे पोलिसांनी सांगितले.

2021 साली दहिसर इस्ट येथील  एका फल्ट मध्ये झालेल्या 40,000 च्या चोरी ची चैकशी करत असताना  पोलिसानी 176सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि 97 सिम कार्डस् ट्रॅक केले. "या प्रकरणाच्या चवकशीनंतर कुठालाही संशयी सापडला नाही, आमच्या टिमने घटनास्थालाजवळील सीसीटीव्ही तपासने आणि सिम कार्डस्  ट्रॅक करणे सुरू ठेवले दरोड्याच्या वेळी आरोपींच्या सिमकार्डची ठिकाणे तपासण्यात आली आणि आम्ही त्यांचा नोएडापर्यंत पाठलाग केला"वरिष्ठ पोलीस अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगितले

Lokshahi Marathi
www.lokshahi.com