मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह; मानाच्या दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा सज्ज

मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह; मानाच्या दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा सज्ज

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
Published on

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईसह राज्यातील गोविंदा पथके मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत.

‘ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम’, ‘गोविंदा रे… गोपाळा’, ‘बोल बजरंग बली की जय’ अशा घोषणा देत मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार आज अनुभवायला मिळणार आहे. उंचच उंच मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज झाली आहेत.

मुंबईसह ठाण्यात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत असून मानाच्या दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा सज्ज झालं आहेत. राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या लाखोंच्या बक्षिसांच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात गोविंदांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com