Zeenat Shabrin
ताज्या बातम्या
Zeenat Shabrin : मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष झिनत शबरीन यांना अटक
मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष झिनत शबरीन यांना अटक करण्यात आली आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Zeenat Shabrin) मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष झिनत शबरीन यांना अटक करण्यात आली आहे. संविधान दिनी संविधान वाचन करण्याच्या कार्यक्रम साठी जात असताना मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष झिनत शबरीन यांना मरीन ड्राईव्ह येथे अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ए. के. गौतम यांच्या घरासमोर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यासाठी निघालेल्या मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Summery
मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष झिनत शबरीन यांना अटक
संविधान वाचन करण्यासाठी जाताना अटक
ए. के. गौतम यांच्या घरासमोर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यासाठी निघालेल्या असताना घेतलं ताब्यात
