Ulhasnagar Election : उल्हासनगरमध्ये पालिका प्रचाराची रणधुमाळी, अर्धे उमेदवार कोट्यधीश
सध्या राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे जोरात वाहत असताना, मुंबईत मात्र एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. कारण यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल 1700 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मात्र ठाणे जिल्ह्यात एक वेगळ चित्र पाहायला मिळत आहे. उल्हासनगरमध्ये अर्ध्या अधिक उमेदवार मालामाल आहेत.
नावे कोणती जाणून घ्या...
1) हेमा पिंजानी (भाजप).. एकूण संपत्ती ( 93कोटी 93 लाख )...
2) राजेंद्र सिंग भूल्लर ( शिवसेना शिंदे गट)...एकूण संपत्ती ( 57 कोटी )...
3) मीना आयलानी (भाजप) एकूण संपत्ती (44 कोटी)...
4 ) विजय ठाकूर (काँग्रेस).. एकूण संपत्ती (38 कोटी )...
5) भरत गंगोत्री ( राष्ट्रवादी अजित पवार गट) एकूण संपत्ती (33 कोटी)...
6) विजय पाटील (शिवसेना शिंदे गट) एकूण संपत्ती (33 कोटी )...
7) जीवन इदनानी ( स्थानिक साई पक्ष).. एकूण ( 24 कोटी )...
8) महेश सुखरामनी (शिवसेना शिंदे गट).. एकूण संपत्ती (12 कोटी )...
9) राजेश वधारिया (भाजप).. एकूण संपत्ती (10कोटी )...
10) सीमा कलानी (शिवसेना शिंदे गट) एकूण संपत्ती (9 कोटी )...

