Election Commission  : राज्यात महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा, तब्बल साडेतीन कोटी मतदार

Election Commission : राज्यात महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा, तब्बल साडेतीन कोटी मतदार

राज्यात महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. 15 जानेवारीला 2026 रोजी राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणूक होणार असून निकाल 16 जानेवारीला लागणार आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यात महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. 15 जानेवारीला 2026 रोजी राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणूक होणार असून निकाल 16 जानेवारीला लागणार आहे. त्याचप्रमाणे मतदान संपण्याच्या 48 तास आधी निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली असून आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

39147 मतदान केंद्र एकूण

कंट्रोल युनिट 43 हजार 958

बॅलेट युनिट 87 हजार 916

3 कोटी 48 लाख मतदार

महिला 1 कोटी 66 लाख 79 हजार 755

पुरुष 1 कोटी 81 लाख 93 हजार 666

इतर 4 हजार 590

मुंबईत 10 हजार 111 मतदान केंद्रे

कंट्रोल युनिट 11 हजार 349

बॅलेट 22 हजार 698

29 महापालीका एकूण

अनुसूचित जाती 341

अनुसूचित जमाती 77

उमेदवार महिला 1 हजार 442

2 हजार 879 जागांसाठी निवडणूक

नागरिकांचा मागास प्रवर्ग 759

निवडणूक अधिकारी 290

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 870

इतर कर्मचारी 1 लाख 96 हजार 605

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com