रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायची आहे; कोण म्हणाले असं?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांची जागा रोहित पवारांना घ्यायची आहे असा आरोप हसन मुश्रीफांनी केला आहे.
Published by :
Team Lokshahi

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांची जागा रोहित पवारांना घ्यायची आहे असा आरोप वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफांनी केला आहे. रोहित पवार हे राजकारणात नवखे आहेत त्यांनी नसतं धाडस करु नये असा सल्लाही हसन मुश्रीफ यांनी रोहित पवारांना दिला आहे. कोल्हापूरसारख्या छोट्या ठिकाणी शरद पवारांची सभा आयोजित करायला नको होती असंही मुश्रीफ यांनी सांगितल आहे. पवारांना उगाचच कोल्हापुरात उतरवल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com