नागपुरकरांना मिळाला दिलासा! नागपुरात सीएनजी 10 रुपयांनी स्वस्त

नागपुरकरांना मिळाला दिलासा! नागपुरात सीएनजी 10 रुपयांनी स्वस्त

नागपुरात मोठ्या संख्येने ऑटो सीएनजी वर चालतात.

नागपुरात मोठ्या संख्येने ऑटो सीएनजी वर चालतात. नागपुरात सीएनजी 26 रुपयांनी स्वस्त झाला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये नागपुरात सीएनजी 116 रुपये प्रति किलो होता. आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचे दर कमी झाला आहे. नागपुरात सीएनजीचे जर 10 रुपयांनी कमी झालेत.

15 ऑगस्ट पर्यंत सीएनजी सदर 99 रुपये 90 पैसे प्रति किलो एवढा होता. आता दहा रुपयांनी कमी झाल्यामुळे सध्या 89 रुपये 90 पैसे एवढा सीएनजीचा प्रति किलोचा दर झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचे दर कमी झाल्यामुळे नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com