Nagpur
ताज्या बातम्या
Nagpur : नागपूर महापालिका वाहने खरेदी करणार; महापौर, आयुक्तांसाठी इनोव्हा तर सभापतींना मिळणार स्कॉर्पिओ
नागपूर महापालिका आता वाहने खरेदी करणार असल्याची माहिती मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nagpur) नागपूर महापालिका आता वाहने खरेदी करणार असल्याची माहिती मिळत आहे. नागपूर महानगर पालिका महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, आयुक्तांसाठी वाहने खरेदी करणार आहे.
महापौर, आयुक्तांसाठी इनोव्हा तर सभापतींसाठी स्कॉर्पिओ खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. वाहन खरेदी करताना खर्च जास्त होणार असल्याचे कारण देत इलेक्ट्रिक वाहन खरेदीला बगल देत डिझेल, पेट्रोलवर आधारित वाहने खरेदी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
नागपूर पालिका खरेदी करणार वाहने
महापौर,आयुक्तांसाठी इनोव्हा तर सभापतींना मिळणार स्कॉर्पिओ
इलेक्ट्रिक वाहन खरेदीला बगल देत डिझेलवरील वाहन खरेदी केली जाणार
