ताज्या बातम्या
चाकरमानी नमो एक्सप्रेसमधून कोकणाच्या दिशेने रवाना; देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला झेंडा
मुंबई भाजपाच्या वतीने खास नमो आणि मोदी एक्स्प्रेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबई भाजपाच्या वतीने खास नमो आणि मोदी एक्स्प्रेसची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन नमो एक्सप्रेसमधून एकूण ३६०० प्रवासी कोकणात रवाना झाले. कोकणवासीयांना हा प्रवास मोफत असणार आहे.
दादर रेल्वे स्थानकातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार. आशिष शेलार, कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा, हे उपस्थित होते.