Admin
ताज्या बातम्या
मुस्लिमांविरुद्ध द्वेष ही फॅशन झाली आहे, जे सरकार सिनेमाच्या माध्यमातून पसरवत आहेत; नसीरुद्दीन शाहांनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा
नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात.
नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. नसीरुद्दीन शाह देशाच्या प्रत्येक मुद्द्यावर सडेतोड भाष्य करत असतात. नुकतेच नसीरुद्दीन शाह यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
नसीरुद्दीन शाह यांनी एका माध्यमाला मुलाखत दिली यावेळी ते म्हणाले की, आमचे पंतप्रधान असेच बोलतात आणि तरीही हरतात. तर, मला आशा आहे की हे लवकरच संपेल. या सरकारने खेळलेले अतिशय मास्टर कार्ड आहे आणि ते काम करतय. बघू किती दिवस ते काम करण चालू ठेवतात. असे ते म्हणाले.
यासोबतच ते म्हणाले की, मुस्लिमांविरुद्ध द्वेष ही फॅशन झाली आहे. जे सरकार सिनेमाच्या माध्यमातून अतिशय चलाखीने पसरवत आहेत. असे त्यांनी म्हटले आहे.
