Sharad Pawar : आज राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत जाहीर सभा

Sharad Pawar : आज राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत जाहीर सभा

आज राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत जाहीर सभा होणार आहे.

आज राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत जाहीर सभा होणार आहे. युवक काँग्रेस कडून युवा मंथन वेध भविष्याचा या सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी संपूर्ण परिसरात बॅनर बाजी करण्यात आली असून. नवाब मलिक यांचे देखील बॅनर लावले असून मैं झुकगा नाही! असा आशय त्यावर लावण्यात आलेला आहे.

चेंबूरमध्ये संध्याकाळी ५ वाजता आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रवादी युवक काँग्रेसमधील युवकांचा सहभाग मोठ्या संख्येने पाहायला मिळणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मुंबई पालिका निवडणुकीची तयारी सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com