Jayant Patil Ganpati Visarjan : जयंत पाटलांच्या घरच्या गणपती बाप्पाचं विसर्जन

जयंत पाटील गणपती विसर्जन: घरच्या गणरायाला भावपूर्ण निरोप, महाराष्ट्रात जल्लोष
Published by :
Riddhi Vanne

थोडक्यात

देशभरातूल लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे.

मुंबईमध्ये तसेच पुण्यात गणरायाच्या विसर्जनाचा जल्लोषात पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटीलांच्या घरच्या गणपतीचे अनंत चतुर्थीला विसर्जन

NCP Sharad Chandra Pawar's Ganpati idol at the house of senior party leader Jayant Patil was immersed on Anant Chaturthi : आज अनंत चतुर्दशी असून सार्वजनिक गणपतीचे आज विसर्जन करण्यात येईल. यासाठी प्रशासनानेही तयारी पुर्ण केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गणेश विसर्जन साजरे होत आहे. मुंबईमध्ये तसेच पुण्यात गणरायाच्या विसर्जन होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटीलांच्या घरी 11 दिवसांचे गणपती बाप्पा विराजमान झाले असून आज त्यांचे विसर्जन केले गेले आहे.

राज्यभरात जल्लोषात बाप्पाला निरोप देत आहेत. जयंत पाटील यांच्या घरच्या गणपतीचे अनंत चतुर्थीला विसर्जन होत आहे. कुटुंबासोबत जयंतराव पाटील यांनी आपल्या घरातील गणरायाला भावपूर्ण निरोप दिला आहे.

Jayant Patil Ganpati Visarjan : जयंत पाटलांच्या घरच्या गणपती बाप्पाचं विसर्जन
Nashik Ganesh Visarjan : राज्यात गणेश विसर्जनाचा उत्साह; गिरीश महाजानांनी ढोल वाजवत लुटला आनंद
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com