धमकी देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात नागपुरात 'चप्पल मारो आंदोलन'

धमकी देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात नागपुरात 'चप्पल मारो आंदोलन'

नारायण राणे यांच्या बॅनरवरील प्रतिमेला चपला मारून निषेध करण्यात आला. जर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना धमकी देत असला तर त्यांना नागपुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी दिला.
Published by :
Shweta Chavan-Zagade

कल्पना नळसकर : आमदारांच्या केसाला धक्का लावाल तर घर गाठणं कठीण होईल, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांना (sharad pawar) लक्ष्य करून संबोधले होते. या विरोधातच राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शरद पवार यांना धमकी देणाऱ्या नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

धमकी देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात नागपुरात 'चप्पल मारो आंदोलन'
St Bus | गणेशोत्सवासाठी कोकणात 2500 एसटी बसेस सोडणार

तसेच नारायण राणे यांच्या बॅनरवरील प्रतिमेला चपला मारून निषेध करण्यात आला. जर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना धमकी देत असला तर त्यांना नागपुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी दिला. तसेच ज्या पद्धतीने धमक्या केंद्रिय नारायण राणे देत आहे. त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार करणार असल्याचेही म्हणाले.

धमकी देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात नागपुरात 'चप्पल मारो आंदोलन'
'मला वाटल सीएमपदाची खूर्ची हलतेय मात्र...', काय म्हणाले उध्दव ठाकरे?

आमदारांनी बंड केल्यास कार्यकर्ते त्यांच्यामागे जात नाहीत. शिवसैनिक मात्र कायम नेतृत्वाच्या पाठीमागे उभे राहतात. बंडखोरांना पराभूत करण्यासाठी शिवसैनिक जीवाचं रान करतात, हा आतापर्यंतचा इतिहास आहे, असा उघड उघड इशाराच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com