Latest Marathi News Update live : येत्या दोन आठवड्यात राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची प्रक्रिया पार पडणार
Marathi Live Headlines Updates: आज शनिवार, दिनांक 14 फेब्रुवारी 2026, आजच्या ताज्या बातम्या, पत्रकार परिषद, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर जळगावची बाजारपेठ गुलाबांच्या फुलांनी सजली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत गुलाबांच्या फुलांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे.
Metro : मेट्रो 6 डेपोचा मार्ग मोकळा; जागेवर मालकीचा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
मेट्रो 6 डेपोचा मार्ग मोकळा झाला असून जागेवर मालकीचा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
NCP : येत्या दोन आठवड्यात राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची प्रक्रिया पार पडणार
येत्या दोन आठवड्यात राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची प्रक्रिया पार पडणार असून राज्याच्या अधिवेशन काळातच सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षा होणार असल्याची माहिती मिळत आहे.