नागपूरमध्ये NIAची छापेमारी
Admin

नागपूरमध्ये NIAची छापेमारी

नागपूरच्या सतरंजीपुरा भागात NIA राष्ट्रीय तपास यंत्रणा छापेमारी केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

नागपूरच्या सतरंजीपुरा भागात NIA राष्ट्रीय तपास यंत्रणा छापेमारी केली आहे. अब्दुल नावाच्या तरुणाने पाकिस्तानात व्हाट्सअप वर चॅटिंग केली होती. या चॅटिंग वर संशय आल्याने ही छापेमारी केली आहे. या प्रकरणात चॅटिंग करणाऱ्या तरुणाच्या मोबाईल मधील सिम कार्ड आणि फोन NIA ने ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळते आहे

मोबाईलवरुन पाकिस्तानामध्ये संपर्क साधत असल्याची माहिती समोर आली होती. त्याच माहितीवरुन ही धाड टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com