Nitesh Rane
ताज्या बातम्या
Nitesh Rane : 'गप्प होतो पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी पण आता...'; नितेश राणे कोणता मोठा गौप्यस्फोट करणार ?
नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nitesh Rane) नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांचं हे ट्विट आता चर्चेचा विषय ठरला असून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'गप्प होतो .. पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी. पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात.. पण आता ती वेळ आली आहे' असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
Summary
मंत्री नितेश राणे करणार मोठा गौप्यस्फोट
गप्प होतो, पण आता वेळ आली आहे- नितेश राणे
'काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतील'
