साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांच्या चौकशीनंतर आणखी एकाला अटक
Admin

साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांच्या चौकशीनंतर आणखी एकाला अटक

साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांच्या चौकशीनंतर आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.

साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांच्या चौकशीनंतर आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचं प्रकरण राजकीय वर्तुळात चांगलेच तापले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.आज दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सदानंद कदम यांच्या चौकशीनंतर जयराम देशपांडे यांना अटक करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com