विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. विरोधकांकडून राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात येत आहे. हिट अँड रन प्रकरणावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com