18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू होणार

18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू होणार

आजपासून संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. लोकसभेचं कामकाज सकाळी 11 वाजता सुरु होणार आहे. अधिवेशनादरम्यान लोकसभा अध्यक्षांची निवड 26 जून रोजी होणार असून 27 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत.

सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे कॅबिनेट मंत्री खासदार म्हणून शपथ घेतील. त्यानंतर राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी शपथ घेणार आहेत. अधिवेशनादरम्यान लोकसभा अध्यक्षांची निवड 26 जून रोजी होणार असून 27 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील.

18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात 58 लोकसभेच्या सदस्यांचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com