दिल्लीत पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांसह मेट्रोने प्रवास

दिल्लीत पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांसह मेट्रोने प्रवास

दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली मेट्रोने प्रवास केला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली मेट्रोने प्रवास केला. विद्यापीठाच्या स्थापना दिनानिमित्त 1 मे 2022 रोजी सुरू झालेल्या DU शताब्दी समारंभाच्या समारोप समारंभात पंतप्रधान मोदींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

मोदींनी विद्यार्थ्यांसोबत मेट्रोत बसून संवाद साधला. पंतप्रधानांनी मेट्रो कोचमधील विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादाची काही छायाचित्रे शेअर करत ट्विट केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com