पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आईसोबत नातं कसं होतं? पाहा फोटो…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आईसोबत नातं कसं होतं? पाहा फोटो…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे.

वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

हीराबेन मोदी यांचं वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने निधन झालं.

अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नरेंद्र मोदी आपल्या आईसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे.

आई हीराबेन यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेताना नरेंद्र मोदी...

"शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम... काम करो बुद्धि से और जीवन जियो शुद्धि से... असा संदेश आईने कायम दिला" असे मोदींनी सांगितले.

आपल्या आई प्रति कृतज्ञता व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईचे पाय धुतले त्याचा हा फोटो....

यानंतर त्यांनी पुष्पहार घालून त्यांच्या चरणांना स्पर्श करत आईचा आशीर्वाद घेतला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com