Praniti Shinde | "फेब्रुवारी महिना संपण्यास केवळ 4 दिवस बाकी; हफ्ता केव्हा येणार? प्रणिती शिंदे

प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवर सरकारला धारेवर धरलं, 9 लाख लाभार्थ्यांना फटका बसणार.

काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे यांनी पुन्हा लाडकी बहीण योजनेवरुन सरकारला धारेवर धरलं आहे. सरकारची तिजोरी रिकामी झालीय. आता 9 लाख लाडकी बहीण योजनेतून काढले जाणार आहेत. सरकारकडे इतर योजनेसाठी पैसे नाहीत कारण सगळे पैसे लाडकी बहीणवर वापरले. त्यांना EVM करायचे होते पण आम्ही लाडकी बहीणमुळे आम्ही जिंकलो हे दाखवायचे होते म्हणून त्यांनी लाडकी बहीण आणली अशी टीका त्यांनी यावेळेस केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com