Rohit Pawar : रोहित पवारांच्या विरोधात प्रविण दरेकरांकडून हक्कभंगाचा प्रस्ताव

नागपूर अधिवेशनादरम्यान आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याकडून विधानपरिषद सभापती आणि सभागृहातील कामकाजाबाबत आक्षेपार्ह्य विधान केले होते.
Published by :
Riddhi Vanne

(Rohit Pawar ) नागपूर अधिवेशनादरम्यान आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याकडून विधानपरिषद सभापती आणि सभागृहातील कामकाजाबाबत आक्षेपार्ह्य विधान केले होते. आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत सभागृहाचा अवमान केले होते. यामुळं सभागृहाचा प्रतिमा मालिन होऊन जनमानसात विश्वासार्हतेला तडा जात असल्याने विधानपरिषदेतील भाजप आमदारांकडून संबंधित व्यक्ती विरोधात हक्कभंग आणण्याची तयारी करण्यात आली आहे.

थोडक्यात

  • नागपूर अधिवेशनादरम्यान आणखी एका व्हिडिओने खळबळ

  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याकडून विधानपरिषद सभापती आणि सभागृहातील कामकाजाबाबत आक्षेपार्ह्य विधान

  • आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत सभागृहाचा अवमान

  • एका कार्यक्रमातील भाषणाची विडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल

  • यामुळं सभागृहाचा प्रतिमा मालिन होऊन जनमानसात विश्वासार्हतेला तडा जात असल्याने विधानपरिषदेतील भाजप आमदारांकडून संबंधित व्यक्ती विरोधात हक्कभंग आणण्याची तयारी.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com