प्रियांका गांधींची अडचण वाढली; बिग बॉस फेम अर्चनाने केला पीएवर गंभीर आरोप
Admin

प्रियांका गांधींची अडचण वाढली; बिग बॉस फेम अर्चनाने केला पीएवर गंभीर आरोप

'बिग बॉस 16' फेम अर्चना गौतम हिने प्रियांका गांधी यांच्या पीएविरोधात तक्रार दाखल केली आहे.

'बिग बॉस 16' फेम अर्चना गौतम हिने प्रियांका गांधी यांच्या पीएविरोधात तक्रार दाखल केली आहे. 'संदीप सिंह यांनी आपल्या मुलीबाबत जातीवाचक उल्लेख केला, तसेच तिला जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. अर्चना बऱ्याच दिवसांपासून प्रियंका गांधी वाड्रा यांना भेटण्याचा प्रयत्न करत होती. पण संदीप सिंह त्यांना भेटू देत नाहीत. असे अर्चनाचे वडील गौतम यांनी सांगितले आहे.

संदीप सिंह यांच्याविरोधात मेरठमधील परतापूर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे प्रियांकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com