पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरण; आठ जणांनी विरोधात गुन्हा दाखल

पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरण; आठ जणांनी विरोधात गुन्हा दाखल

पुण्यात एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुण्यात एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये हॉटेलमधील वॉशरुमममध्ये टॉयलेटजवळ बसून ते ड्रग्ज घेत असल्याचे दिसून येत आहे.

या पुणे ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात एकूण आठ जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये आठ जणांविरोधात करण्यात आला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारमालकांसह, मॅनेजर, डीजेवर देखील गुन्हा दाखल केला गेला आहे. तसेच एकूण चार कलम लावत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी आठही जणांना पुणे पोलीस कोर्टात हजर करणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com