Pune
ताज्या बातम्या
Pune : पुणे पोलिसांची मध्यप्रदेशात मोठी कारवाई; शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यावर पुणे पोलिसांचा छापा
पुणे पोलिसांकडून मध्यप्रदेशात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) पुणे पोलिसांकडून मध्यप्रदेशात मोठी कारवाई करण्यात आली आहे. शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकला असून संपूर्ण शस्त्र कारखाना पुणे पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
उमर्ती गावात बेकायदेशीर शस्त्रास्त्र निर्मिती करण्यात येत होती. बेकायदेशीर शस्त्रास्त्र उत्पादन करणारा कारखाना पुणे पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आला असून याप्रकरणी 47 जणांना पुणे पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.
पुणे पोलिसांकडून मध्य प्रदेशातील बेकायदेशीर शस्त्रास्त्र उत्पादन करणाऱ्या चार कारखाने उद्ध्वस्त केलं आहेत.
Summery
पुणे पोलिसांची मध्यप्रदेशात मोठी कारवाई
उमर्ती गावात बेकायदेशीर शस्त्रास्त्र निर्मिती
शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यावर पुणे पोलिसांचा छापा
