पुणे शहरात झिकाचा धोका वाढला; रुग्णांची संख्या 6वर

पुणे शहरात झिकाचा धोका वाढला; रुग्णांची संख्या 6वर

पुणे शहरात झिकाचा धोका वाढत चालला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुणे शहरात झिकाचा धोका वाढत चालला आहे. एरंडवणेमधील 35 वर्षीय गर्भवतीला झिकाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील झिका रुग्णांची संख्या 6 वर गेली आहे. एरंडवणेमध्ये झिकाच्या रुग्णांची संख्या 4 वर गेली आहे.

रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. झिकाचा धोका पुण्यामध्ये वाढत आहे. झिका रूग्ण आढळल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com