राज की बात आता समोर येईलच - राहुल कलाटेंचं विधान
Admin

राज की बात आता समोर येईलच - राहुल कलाटेंचं विधान

कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे.

कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यातच राहुल कलाटे यांनी सूचक विधान केले आहे. राहुल कलाटे म्हणाले की, जनता त्यांच्या पैशाला भीक न घालता माझ्याकडे चांगला पर्याय म्हणून पाहतील असं वाटत होतं.राज की बात आता समोर येईलच. राजकारणात आजची गोष्ट उद्या उघड होतेच. असे राहुल कलाटे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com