Raj Thackeray At Worli BDD Chawl : राज ठाकरे वरळी बी डी डी चाळीतील रहिवाशांच्या भेटीला

वरळी बी डी डी चाळीच्या पुनर्विकासाला सुरुवात झालेली आहे.
Published by :
Team Lokshahi

वरळी बी डी डी चाळीच्या पुनर्विकासाला सुरुवात झालेली आहे. मात्र इथल्या रहिवाशांच्या काही अडचणी आहेत या अडचणी संदर्भात बीडीडी रहिवाशांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्याशी शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली होती. या प्रश्नासंदर्भात राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा केली होती. काही महिन्यापूर्वी मनसेने म्हाडाच्या अधिकाऱ्यांना वरळी इथे लोकांच्या शंका दूर व्हाव्या यासाठी एक सादरीकरण देखील करण्यास सांगितले होते एकूणच या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी बी डी डी चाळ येथे भेट दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com