राज ठाकरेंनी पत्रकार परीषदेत केल्या 2 मोठ्या घोषणा

राज ठाकरेंनी पत्रकार परीषदेत केल्या 2 मोठ्या घोषणा

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पुणे दौऱ्यानंतर आता राज ठाकरे पुण्यात पत्रकार परीषद घेणार आहेत
Published on

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पुणे दौऱ्यानंतर आता राज ठाकरे पुण्यात पत्रकार परीषद घेणार आहेत. ही पत्रकार परीषद आज दुपारी 12 वाजता घेण्यात येणार आहे.

राज ठाकरेंच्या परीषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

देशभरातील सर्व हिंदू बांधवांनी तयार रहा

रमजान सुरू आहे म्हणून मला आता फार काही बोलायचं नाही

5 जून रोजी अयोध्येला जाणार

1 मे रोजी संभाजीनगरला सभा घेणार

आम्हाला देश व राज्य शांतच हवं आहे

हाती हत्यार घ्यायला लावू नका

आजच्या पत्रकार परीषदेमध्ये राज ठाकरे ह्यांनी 5 जून रोजी अयोध्येला जाणार व 1 मे रोजी संभाजीनगरला सभा घेणार या दोन मोठ्या घोषणा केल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com